बरेच जण कान साफ करण्यासाठी कॉटन बड्स किंवा इतर वस्तू वापरतात. पण अशी पद्धत नेहमीच सुरक्षित असते का? कान सुरक्षितपणे आणि योग्य पद्धतीने कसा साफ करावा, तसेच कोणत्या चुका टाळाव्यात, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
#EarCleaning
#EarCare
#HealthTips
#MarathiHealth
#HarshaSRodge
#DoctorAdvice
#HealthyLifestyle
#LokmatSakhi
#HealthAwareness
#MarathiVideos